Marathwada News in Marathi from Aurangabad, Beed, Jalna, Parbhani, Nanded, Latur, Osmanabad

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, खटला जलदगतीने चालविणार :... उस्मानाबाद : लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा वर्षीय बालिकेवर सामुहिक अत्याचार झाल्याची बाब समोर आली असुन या निंदनीय घटनेमुळे पोलीस दल त्या...
दोन ते अडीच किलोमीटरच्या रस्त्याची चाळण, नागरिक त्रस्त... परभणी : जायकवाडी वसाहत ते औद्योगिक वसाहत या जवळपास दोन ते अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली असून हजारो नागरिकांना जीव मुठीत...
उस्मानाबादकरांना खुशखबर : रविवारचा जनता कर्फ्यू रद्द  उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला प्रत्येक रविवारचा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी...
जिंतूर (परभणी) : अतिवृष्टीमुळे जिंतूर मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक कुह्राड कोसळली आहे. नुकसानीपासून वाचण्यासाठी विमा तर काढला. विमा कंपनी सांगते की नुकसान...
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन सोमवारी (ता.२६) पहाटे भाविकांविना पार पडले. शहरात तुळजाभवानी मातेच्या भिंगार येथून आलेल्या पालखीचे आगमन रविवारी (ता.२५) सायंकाळी झाले. पालखीची मिरवणूक यंदा न काढता केवळ ट्रॅक्टरमध्ये पालखी...
हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालय इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त कोविड- १९ विषाणू परीक्षण संशोधन व निदान (आरटी-पीसीआर) प्रयोगशाळेचे ई- उद्घाटन पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोमवारी (ता. २६)...
लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील एका गावातील दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पोक्सा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून पीडितेचे आर्थिक पुनर्वसन करावे, या मागणीसाठी विविध संघटनानी सोमवारी (ता.२६) तहसील...
परभणी ः अधिच कोरोनाच्या संसर्गामुळे हैराण झालेल्या परभणीतील कोरोनाग्रस्त सोमवारी (ता.26) एका घटनेने गर्भगळीतच झाले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सोमवारी सकाळी चक्क भला मोठा साप निघाल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर...
उस्मानाबाद : बळीराजा चेतना अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रशिक्षण व पुस्तक खरेदीत जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी हात धुवुन घेतल्याच्या तक्रारी होत्या. तब्बल सव्वा सहा कोटींचा घोटाळा केल्याची बाब त्यावेळी समोर आली होती. त्यामुळे चौकशी...
लातूर : मित्राच्या प्रेमप्रकरणातून सुरु असलेले भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना रविवारी (ता.२५) रात्री येथे घडली. या प्रकरणी दोघांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येथील अशोक कापसे (वय २५) व मोहित...
बीड : माझे बुंध महादेव जानकर येथे उपस्थित आहेत. त्यांच्याशिवाय माझा कुठलाही कार्यक्रम कधी पूर्ण होत नाही. आता या जोडीला तरी दृष्ट लागू नये, अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या जन्मगावी...
जालना : परतूर तालुक्यातील वाटूर येथील जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडणाऱ्या सहा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.२६) अटक केले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, संगणक, बॅंकेची तिजोरी, बॅटऱ्या, चोरीच्या पैशाने खरेदी केलेला कॅमेराला,...
जिंतूर (जिल्हा परभणी) : तालुक्यातील तीर्थक्षेत्र भोगाव येथे जगदंबेच्या दर्शनासाठी आलेल्या चाळीस कुटुंबातील सदस्यांनी नवरात्रीनिमित्त भोगावदेवी पर्यटनस्थळी एका दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या पाचशे फळ झाडांची लागवड केली. जिंतुर तालुक्यातील भोगाव देवी...
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे संकट शमले असल्याचे चित्र रोजच्या अहवालावरून दिसून येत आहे.मात्र चाचण्यांची संख्या कमी झाल्यानेच कोरोनाचे रूग्ण घटत असल्याचे दिसते. जिल्ह्यात अद्यापही ३५ हजार १९५ नागरिकांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्यात...
बीड : मी राजकारण सोडले, घरात बसले असा अपप्रचार झाला; मात्र मी शर्यतीत असेन आणि तोडणाऱ्यांनाही उत्तर देईन. अभिमन्यूला अर्धज्ञान असल्याने तो चक्रव्यूहात अडकला. मात्र मला चक्रव्यूह भेदता येतो. एक दिवस हा मेळावा शिवतीर्थावर घेऊन मैदान भरवून दाखवू, असा...
हिंगोली : येथील ऐतिहासिक दसरा महोत्सव यावर्षी कोरोना सावटामूळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. रविवारी (ता. २५)  रात्री ९.१५ वाजता  रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. कोरोनामुळे या वर्षी दसरा व दुर्गा...
बीड : ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही बीडची ओळख नवी नाही. मजुरांचे अनेक प्रश्न असले तरी अधूनमधून त्यांच्या प्रश्नांवर आंदोलने होतात आणि मिटतातही. त्यातून मजुरांच्या हाती काय पडते यापेक्षा त्या काळात राजकारण चांगलेच तापते. यंदाही आंदोलन झाले आणि अनेक संघटना...
औरंगाबाद : निलंबित करण्यात आलेल्या नायब तहसिलदाराच्या २८ वर्षीय मुलाने राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयूर पार्क परिसरात शनिवारी (ता.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळावरून २४ पानांची सुसाईड नोट जप्त...
अंकुशनगर (जालना) : एका पंधरावर्षीय शालेय विद्यार्थ्याने वाढदिवसालाच गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. अंकुशनगर येथे ही घटना दसऱ्याच्या दिवशी रविवारी (ता.२५) सायंकाळी साडेपाच वाजता घडली.    मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर...
तुळजापूर (उस्मानाबाद) : तुळजाभवानी मंदिरात रविवारी (ता.२५) होमकुंडात अजाबळी अर्पण करण्यात आला. त्यानंतर घटोत्थापन झाले.   मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!   कोरोनामुळे यंदा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने...
परभणी ः विजयादशमीचा सण रविवारी (ता.२५) परभणी शहर व परिसरात उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. मुहुर्ताचे औचित्य साधत प्रमुख बाजारपेठांतही खरेदी उत्सवाला उधाण आले होते. अनेक नवीन उपक्रमांचे शुभारंभही करण्यात आले.  कोरोना विषाणु...
जळकोट (जि.लातूर) : तालूक्यातील ९७ हजार लोकसंख्येसाठी ग्रामीण भागातील आरोग्य सेवा तुंटपूजी असल्याने मंगरुळ ता. जळकोट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे अशी मागणी सरपंच महताब बेग व परिसरातील नागरिकांची केली होती. याबाबतचा पाठपुरावा करुन...
जिंतूर ः साडेतीन मुहूर्तापैकी दसरा एक मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर नागरिक आपापल्या आर्थिक क्षमतेनुसार जमीन, घर, दागिने, कपडालत्ता,चैनीच्या वस्तू, वाहन यापैकी कांहीना काही खरेदी करतात. अनेकजण वेगवेगळे व्यवसाय सुरू करतात. सृजनशील माणसे देश व...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
चंदीगढ (पंजाब): एका विवाहाला चोर पाहुणा म्हणून आला. जेवणावर ताव मारला. स्टेजवर...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
‘हाफ मर्डरची केसहे त्याच्यावर. आणि तू त्याला पैशे मागणार?’  ‘त्याला काय...
दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या ‘बोगस टीआरपी’ प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलेले...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
लांजा (रत्नागिरी) :  भातशेतीला गुंठ्यामागे जेथे 5 हजार खर्च येतो तेथे...
अलिबाग ः लॉकडाऊनमुळे प्रलंबित असलेले दाखल्यांची कामे पुर्ण करण्यासाठी...
नाशिक : (निफाड) गौतम हा मूळचा उत्तर प्रदेशातील...रोजी रोटीसाठी निफाडला आला....