औरंगाबादेत दिवसभरात ७० पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोनाबळींचा आकडा १,११३ वर

मनोज साखरे
Friday, 13 November 2020

औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १३) एकूण ७० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ४६७ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ११३ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १३) एकूण ७० कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली. आता जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१ हजार ४६७ झाली. आजपर्यंत एकूण १ हजार ११३ जणांचा मृत्यू झाला. सध्या एकूण ५९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शहरातील बाधित - (कंसात रुग्ण संख्या) 

बायजीपुरा (२), सातारा परिसर (१), विशाल नगर (१), म्हाडा कॉलनी (१), स्वप्ननगरी, गारखेडा (१), एन दोन सिडको (१), कांचनवाडी (२), गुरूरामदास नगर, जालना रोड (१), अविष्कार कॉलनी (१), नवाबपुरा (१), निसारवाडी (१), निराला बाजार (१), एन अकरा दीप नगर (१), एन सहा सिडको (१), गजानन नगर (१), एन बारा हडको (१), घाटी परिसर (१), बाळापूर (१), विद्या नगर (१), मिलिट्री हॉस्पीटल परिसर (१), नाईक नगर (१), शिवाजी नगर (१), बीड बायपास (१), नवजीवन कॉलनी, सिडको (१), बजरंग चौक, सिडको (२), सिडको (१), हर्सुल (१), पडेगाव (२), मयूर पार्क (१), त्रिमूर्ती चौक (१), एन सात, अयोध्या नगर (१), राणा नगर (१), उस्मानपुरा (१), अन्य (८) 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण भागातील बाधित -
भराडी, सिल्लोड (१), सोनखेड, खुलताबाद (२), हिरापूर (२), घायगाव, वैजापूर (१), गारद, कन्नड (१), रांजणगाव शेणपुजी (१), सिल्लोड (१), अंधारी, सिल्लोड (१), गेवराई (२), सिडको महानगर एक, तिसगाव (१), शिव नगर, कन्नड (१), दत्त कॉलनी, कन्नड (१), अन्य (१०) 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू -
घाटीत सिडको महानगर, वाळूज येथील ३७ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोना मीटर -

  • बरे झालेले रूग्ण : ३९७५७
  • उपचार घेणारे रूग्ण : ५९७
  • एकुण मृत्यु : १११३
  • आतापर्यंतचे बाधित : ४१४६७

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad corona update news