Corona Update : औरंगाबादेत दिवसभरात ११६ पॉझिटिव्हची वाढ, दोन जणांचा मृत्यू 

मनोज साखरे
Sunday, 29 November 2020

जिल्ह्यात ४१ हजार १७६ कोरोनामुक्त, ९७९ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज ६७ जणांना (मनपा ४६, ग्रामीण २१) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत ४११७६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ११६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३३०० झाली आहे. आजपर्यंत एकूण १ हजार १४५ जणांचा मृत्यू झाला असून आता ९७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
मनपा हद्दीतील (९२)
एन-७ सिडको (१), मनीषा कॉलनी,अदालत रोड (१), मिटमिटा (४), नागेश्वर वाडी (१), एन-९ सिडको (५), औरंगपुरा (१),कासलीवाल सुवर्णयोग (१), सिडको एन-४ (३), छावणी (१), खडकेश्वर (३), रेल्वे स्टेशन परिसर (४), गोलवाडी (१), पैठण रोड (२), अविष्कार सोसायटी (१), एन-११ सिडको (१), एस.बी.आय. क्वॉर्टर (१), नवजीवन कॉलनी, हडको (१), हर्सूल सावंगी (२), जयभवानी नगर (१), विश्रांती नगरी (१), पिसादेवी (२),  बालाजी नगर (१),  एन-३ सिडको (१), स्वप्ननगरी (१), विद्यानगर (१), फुलेनगर (२), ज्योती नगर (१),  उल्कानगरी (१),  गारखेडा परिसर (१), देवानगरी (१), पडेगाव (१),  अजब नगर (१), अन्य (४२)

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीण हद्दीतील (२४)
पैठण (१), वडगाव काल्हाटी (१), चिंचोली (१), सिडको महानगर (१), बजाज नगर (१), अन्य (१९)

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू 
घाटीत पैठण तालुक्यातील पाचोड येथील ९० वर्षीय पुरूष आणि नवजीवन कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Corona update today 116 new corona patient