esakal | Corona Update : औरंगाबादेत आज १६६ रुग्णांची वाढ, मनपा हद्दीत ९९, ग्रामीणमध्ये ६७ रुग्णांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

corona image.jpg

शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता.८) सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९ तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९२ पुरूष तर ७४ महिलांचा समावेश आहे.

Corona Update : औरंगाबादेत आज १६६ रुग्णांची वाढ, मनपा हद्दीत ९९, ग्रामीणमध्ये ६७ रुग्णांचा समावेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता.८) सकाळी १६६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील ९९ तर ग्रामीण भागातील ६७ रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये ९२ पुरूष तर ७४ महिलांचा समावेश आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
आतापर्यंत एकूण ७३०० कोरोनाबाधित आढळले असून  त्यापैकी ३८२४ रुग्ण बरे झालेले असून ३२७ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ३१४९ जणांवर उपचार सुरू  आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या १००३ स्वॅबपैकी आज १६६ अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

मनपा हद्दीतील रुग्ण 
हर्सुल जटवाडा रोड (१), मिल कॉर्नर (१), एन अकरा, हडको (५), सिडको (१), अमृतसाई प्लाजा (२१), भगतसिंग नगर (१), एन सहा सिडको (१), एन बारा, हडको, टीव्ही सेंटर (१), एकनाथ नगर (१), शहागंज (१), शिवाजी नगर (२), कटकट गेट (१), वसंत विहार (१), हुसेन कॉलनी (१), मारोती नगर (२), देवळाई (१), सातारागाव (१), चिकलठाणा (२), नंदनवन कॉलनी (१), राजेसंभाजी नगर (३), स्वराज नगर (१), उस्मानपुरा (१), जवाहर कॉलनी (१), पिसादेवी (१), समर्थ नगर (१), एन सात, आयोध्या नगर (१), हर्सुल (१), खोकडपुरा (३), पैठण गेट (१), शिवशंकर कॉलनी (४), पवन नगर (१), जाफर गेट (१), पद्मपुरा (१४), दशमेश नगर (१), गजानन नगर (२), रमा नगर (१), सुरेवाडी (१), जालान नगर (३), ज्योती नगर (१), छावणी (२), राम नगर (१), फुले चौक, औरंगपुरा (१), एसटी कॉलनी (१), जाधववाडी (३), टीव्ही सेंटर (२) 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ग्रामीण भागातील रुग्ण
दत्त नगर, रांजणगाव (२), रांजणगाव (२), कराडी मोहल्ला, पैठण (१), वरूड काझी (१), सारोळा, कन्नड (१), श्रद्धा कॉलनी, वाळूज (१), अजिंठा (२०), वडगाव कोल्हाटी (१), सिडको बजाज नगर (१), वडगाव साईनगर, बजाज नगर (१), छत्रपती नगर, वडगाव (२), वडगाव, बजाज नगर (१), विश्व विजय सो., बजाज नगर (१), एकदंत सो., बजाज नगर (१), आनंद जनसागर, बजाज नगर (१), वळदगाव (१), सुवास्तू सो., बजाज नगर (१), सासवडे मेडिकल जवळ, बजाज नगर (६), तनवाणी शाळेजवळ,मुंडे चौक, बजाज नगर (४), साराकिर्ती, बजाज नगर (२), गणपती मंदिरासमोर, बजाज नगर (२), पाटोदा, बजाज नगर (२), वडगाव कोल्हाटी, संगम नगर, बजाज नगर (२), अन्य (१), बालाजी सो., बजाज नगर (४), लक्ष्मी नगर, पैठण (४), शिवशक्ती कॉलनी, वैजापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.