Corona Update : औरंगाबादेत आज ९६ रुग्णांची वाढ; एकूण बाधितांची संख्या तीन हजारांवर !

मनोज साखरे
Wednesday, 17 June 2020

एकूण कोरोनाबाधितांपैकी  १ हजार ६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. १६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता १२०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद :  औरंगाबादेत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्ह्यात आज सकाळी ९६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार २८ वर गेली आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
एकूण कोरोनाबाधितांपैकी  १ हजार ६५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. १६३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता १२०७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

संघर्ष योध्याला आमचे आयुष्य लाभू ध्या..! चाहत्यांकडून मुंडेंसाठी प्रार्थना   

आज आढळलेले रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) -
राजीव नगर (1), समता नगर (2), पेंशनपुरा (1), भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (1), मसून नगर (1), पळशी (2), एन - आठ सिडको (5), पुष्प गार्डन (1), गजानन नगर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (1), सेव्हन हिल (1), हडको (1), एसआरपीएफ कॉलनी (2), जटवाडा रोड (1), बीडबायपास (1), नारेगाव (3), जयभवानी नगर (2),ठाकरे नगर (1), न्यू एसटी कॉलनी, एन दोन सिडको (1), मनजीत नगर (1), एन नऊ सिडको (3), जुनी मुकुंदवाडी,विठ्ठल मंदिर जवळ (2), शंभू नगर, गारखेडा (1), न्यू विशाल नगर (5),ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (1), यशोधरा कॉलनी (1), गुलमंडी (1), पद्मपुरा (1), नागेश्वरवाडी (2), उस्मानपुरा (1), शिवशंकर कॉलनी (1), बेरी बाग (1), राजनगर (1), उत्तम नगर (1), जवाहर कॉलनी (1), ज्योती नगर (1), समर्थ नगर (10), सिडको (1) हनुमान नगर (1), सातारा परिसर (1), रमा नगर (2), विश्रांती नगर (3), सिडको वाळूज महानगर दोन (2), बजाज नगर, गुलमोहर कॉलनी (2), शिवाजी नगर (3), न्यू हनुमान नगर (1) गारखेडा (2), मयूर नगर (1), राहुल नगर (1), बजाज नगर (1), संभाजी कॉलनी (1), संजय नगर (1), आयोध्या नगर,सिडको (1), मोतीवाला नगर (1), औरंगपुरा (1), अन्य (1) विश्वभारती कॉलनी (1)   आणि रांजणगाव, शेणपूजी (1), चिकलठाणा (1) या भागातील  कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ३९ स्त्री व ५७ पुरूष आहेत. 

वृक्षलागवडीचा ‘रामपुरी पॅटर्न’ आता संपूर्ण जिल्ह्यात  

कोरोना मीटर

  • बरे झालेले रुग्ण - १६५८ 
  • एकूण मृत्यू -१६३
  • उपचार घेणारे रुग्ण १२०७
  • एकूण कोरोनाबाधितांची संख्या - ३०२८

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Coronavirus : 96 patients positive