

Three Containers with 120 Ton Beef Caught on Jalna–Sambhajinagar Route
esakal
-उमेश वाघमारे
जालना : पूर्ण येथून मुंबईकडे गोमास घेऊन निघालेले तीन कंटेनरमधील १२० टन बुधवारी (ता.१) पहाटे गोरक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहेत. याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.