Jalna Water Crisis: अंबड तालुक्यातील मसई गावात पाण्यासाठी जीवघेणी कसरत; विजपंप बंद, ग्रामस्थांची उन्हात तहानलेली धावपळ

मसई गावात दहा-बारा दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; लहान मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत विहिरीवर जीवघेणी कसरत, रखरखत्या उन्हात डोक्यावर हंडे-कळशी घेऊन पाण्यासाठी भटकंती
A Desperate Fight for Water: Masai Villagers Forced to Perform Dangerous Stunts for Potable Water

A Desperate Fight for Water: Masai Villagers Forced to Perform Dangerous Stunts for Potable Water

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मसई येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी सध्या भागंम भाग सुरू आहे. गावातील लहान मुलापासून ते आबालवृद्धांपर्यंत शेतशिवारात जेथे कोठे पाणी उपलब्ध आहे. अशा विहिरीवरून पाणी शेंदून आणण्यासाठी अक्षरश तारेवरची जीवघेणी कसरत करावी लागत आहे. डोक्यावर हंडे, घागर,कळशी व हातात बकेट काखेत लेकरू घेऊन पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com