बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन

बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन
Summary

कारवाईसह कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

बीड : जिल्हा Beed दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांना निवेदन देण्यासाठी वाहनांचा ताफा अडवणाऱ्या कंत्आंरदोलकांवर लाठीमार करणाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. या मागणीसाठी सोमवारी (ता.२१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते डाॅ. गणेश ढवळे, शेख युनुस चऱ्हाटकर यांनी आंदोलन केले. ता. १८ जुनला पवार जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टामंडळातील सदस्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून निवेदन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला.Agitation In Beed For Contractual Health Workers Problems

बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन
वैजापूर तालुक्यात पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ, अनेक जण जखमी

या प्रकरणी कारवाईसह कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घ्यावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com