Delhi Student Agitation : दिल्ली मध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अंबड शहरात भव्य निषेध मोर्चा; उपविभागीय अधिकारी यांना दिले मागण्यांचे निवेदन

दिल्ली मध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अंबड शहरात सोमवारी (ता. 20) भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
Protest March in Ambad

Protest March in Ambad

sakal

Updated on

अंबड - दिल्ली मध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अंबड शहरात सोमवारी (ता. 20) भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते हजारोच्या संख्येने या भव्य निषेध मोर्चात सहभागी झाले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com