Maharashtra Naxal Operation News: गडचिरोलीतील धाडसी सेवेला मानाचा मुजरा; सी-६० पथकातील संगमेश्वर बिरादार यांना राज्य शासनाकडून सेवा पदक जाहीर

नक्षलविरोधी मोहिमेत धाडसी कामगिरीची दखल; काठेवाडीचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक संगमेश्वर बिरादार यांना ‘सी-६० सेवा पदक २०२६’ जाहीर
Valour in Gadchiroli: API Sangameshwar Biradar Honored with C-60 Service Medal

Valour in Gadchiroli: API Sangameshwar Biradar Honored with C-60 Service Medal

Sakal

Updated on

देगलूर: महाराष्ट्र राज्यातील नक्षलविरोधी मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना राज्य शासनाच्या वतीने “सी-६० सेवा पदक-२०२६” जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील निवडक ५०० पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या सन्मानासाठी समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यातील काठेवाडी येथील भूमिपुत्र संगमेश्वर बिरादार यांचा यामध्ये समावेश असल्याने श्री बिरादार यांचे तालुक्यात अभिनंदन करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com