

Twin Babies Rescued From Asian Hospital Fire Die During Treatment At Ghati Hospital In Chhatrapati Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर: आकाशवाणी चौकातील एशियन हॉस्पिटलच्या 'एनआयसीयू'मध्ये शुक्रवारी (ता. चार) पहाटे लागलेल्या आगीच्या घटनेनंतर घाटी रुग्णालयात स्थलांतरित केलेल्या जुळ्या शिशूचा उपचारादरम्यान रविवारी (ता. सहा) सकाळी मृत्यू झाला.