

Abhijit Deepke
esakal
CJP Abhijit Deepke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके अल्पावधीत देशभरात प्रसिद्ध झाला. कॉकरोच जनता पार्टीची स्थापना, देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलन आणि त्यानंतर जंतर मंतरवर झालेलं आंदोलन यामुळे तो सोशल मीडियावर अल्पावधीत प्रसिद्धीच्या झोतात आला. नीट पेपरलीक प्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सगळीकडेच अभिजीतची चर्चा होत आहे. एका मुलाखतीत अभिजीतच्या वडिलांनी त्याचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलंय. तसंच त्याला सारखा फोनही करता येत नसल्याची खंत व्यक्त केलीय. Abhijeet Deepke Tells Father Do Not Call Me Repeatedly Here Is the Reason Behind His Emotional Remark