Abhijit Dipke Health : अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली; पत्रकारांशी संवादाआधीच उलटी, डॉक्टरांकडून घरी तपासणी

Abhijit Dipke Health Update : छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी घराबाहेर आलेल्या अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना उलटी झाल्यानंतर ते पुन्हा घरी परतले असून डॉक्टरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन तपासणी केली.
Abhijit Dipke Health Update

Abhijit Dipke Health Update

esakal

Updated on

Abhijit Dipke News : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांची प्रकृती आज अचानक बिघडली. माध्यमांशी संवाद साधण्यासाठी ते घराबाहेर आले असताना त्यांना अचानक उलटीचा त्रास सुरू झाला. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी पत्रकारांशी संवाद न साधताच पुन्हा घरात प्रवेश केला. सध्या डॉक्टर त्यांच्या निवासस्थानी पोहोचून तपासणी करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com