

Political Heat Rises in Sambhajinagar as AIMIM Targets BJP
Sakal
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेत ३३ नगरसेवक निवडून आणत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या एमआयएमने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी डाव टाकायला सुरवात केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आम्ही भाजपला निश्चित धक्का देणार, असा दावा करत राजकारणात सगळं काही शक्य आहे, असा सूचक इशारा त्यांनी दिला.