esakal | Corona Update : औरंगाबादेत आज १०८ पॉझिटिव्ह; जिल्ह्यात ४ हजार १७ रुग्णांवर उपचार 
sakal

बोलून बातमी शोधा

download.jpg

आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७४१२ एवढी झाली असून त्यापैकी १२८३३ बरे झाले. एकूण ५६२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार १७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

Corona Update : औरंगाबादेत आज १०८ पॉझिटिव्ह; जिल्ह्यात ४ हजार १७ रुग्णांवर उपचार 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता. १२) सकाळच्या सत्रात १०८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या १७४१२ एवढी झाली असून त्यापैकी १२८३३ बरे झाले. एकूण ५६२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ४ हजार १७ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  
शहरातील बाधीत (कंसात रुग्ण संख्या) : 
एन अकरा, दीप नगर (१), गजानन नगर (१), अन्य (२), नागेश्वरवाडी (१), हिंदुस्तान आवास नक्षत्रवाडी (१), दिशा संस्कृती, पैठण रोड (१), एन सात, पोस्ट ऑफिस जवळ (१), पारिजात नगर, जय भवानी नगर, सिडको (१), भिमाशंकर कॉलनी, बीडबायपास रोड (१), संग्राम नगर, सातारा परिसर (४), शिवाजी नगर (२), श्रद्धा कॉलनी, म्हाडा सिडको (१), चोपडे वसती, सातारा  परिसर (१), सह्याद्री हिल, शिवाजी नगर (२), गणेश कॉलनी (३), पडेगाव (१), नवाबपुरा (३), सिद्धार्थ नगर (२), एन बारा, छत्रपती नगर (२), छावणी (१), सिडको (१),  सिंधी कॉलनी (१),

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

जय भवानी नगर (४), श्रीराम नगर, गारखेडा (१), बीएसएनएल ऑफिस परिसर, खोकडपुरा (१), राम नगर (२),  प्रकाश नगर, मुकुंदवाडी (१), टीव्ही सेंटर (३), राधास्वामी कॉलनी, हर्सुल (२), झाल्टा फाटा, मारोती मंदिराजवळ (१), बीड बायपास (२), बालाजी नगर (४),  नाथ नगर (३), सुवर्णा अपार्टमेंट, औरंगपुरा (१), औरंगपुरा (१), टिळक नगर (२), सराफा परिसर (२),  एन अकरा (४), एन चार सिडको  (२), एन एक सिडको (१), हर्सुल टी पॉइंट (३), नक्षत्रवाडी (१), मिलिट्री हॉस्पीटल (१), एन पाच सिडको (१), चिकलठाणा (१), एकनाथ नगर (१), विजय नगर (६), गारखेडा परिसर (१), श्रीकृष्ण नगर (१)

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
 ग्रामीण भागातील बाधीत 

साऊथ सिटी, गणपती मंदिराजवळ (१), अर्बन व्हॅली जवळ, बजाज नगर (१), शिवालय चौक, बजाज नगर (१), कुंभेफळ (३), देऊळगाव बाजार,सिल्लोड (२),  जय भवानी नगर, सिल्लोड (१), शिवना, सिल्लोड (२), खंडाळा, वैजापूर (७), विनायक कॉलनी, वैजापूर (१),  जीवनगंगा वैजापूर (१), खालचा पाडा,
 शिवूर (१) 
Edit- Pratap Awachar