esakal | Aurangabad Corona Update : आज सकाळी ९८ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधीत चौघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

आता एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ५८८ झाली आहे. यातील १२ हजार १४६ बरे झाले आहेत. एकूण ५३९ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३ हजार ९०३ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

Aurangabad Corona Update : आज सकाळी ९८ जण पॉझिटिव्ह, कोरोनाबाधीत चौघांचा मृत्यू

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज (ता.९) सकाळच्या सत्रात ९८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर खासगी रुग्णालयात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आता एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १६ हजार ५८८ झाली आहे. यातील १२ हजार १४६ बरे झाले आहेत. एकूण ५३९ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३ हजार ९०३ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

ग्रामीण भागातील ६१ जण बाधीत (कंसात रुग्ण संख्या) : 

खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (२), सिडको महानगर, बजाज नगर (१), अयोध्या नगर, बजाज नगर (१), बीएसएन गोडाऊन परिसर (१), बजाजनगर (३), मनाली  रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर, बजाज नगर (१), गांधी नगर, रांजणगाव (१), छत्रपती नगर, बजाज नगर (१), भाटिया गल्ली, वैजापूर (३), दत्त नगर, वैजापूर (१), गांधी मैदान, वैजापूर (१), इंगळे गल्ली, वैजापूर (२), दुर्गा नगर, वैजापूर (३),सिल्लोड पंचायत समिती परिसर (१), गाडगे महाराज चौक परिसर,सिल्लोड (१), कासोद,सिल्लोड (१), समता नगर, सिल्लोड (४), टिळक नगर, सिल्लोड (१), जय भवानी नगर, सिल्लोड (१), काळे कॉलनी, सिल्लोड (२), जैनोद्दीन कॉलनी, सिल्लोड (१), स्नेह नगर,सिल्लोड (२), आंबेडकर नगर,सिल्लोड (२), डायगव्हाण, करमाड (१),सिद्धेश्वर मंदिर परिसर, धोत्रा, अजिंठा (३), अन्वा रोड, धोत्रा (२), शिवना रोड, धोत्रा (२), हायस्कूल  परिसर (२), लेन नगर, वाळूज (२), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (२), मथुरा नगर, कमलापूर, जिकठाण (१), टाकळी, पैठण (१), केसापुरी (४), डवला, वैजापूर (४)   

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश 
शहरातील ३७ जण बाधीत 

राजनगर (३), मुकुंदवाडी (१), चिकलठाणा (१), पहाडसिंगपुरा (१), चाँदमरी (१), फकीरवाडी, औरंगपुरा (१), पुंडलिक नगर (१), जवाहर कॉलनी (१), जे सेक्टर, मुकुंदवाडी (१), जय भवानी नगर, गल्ली क्रमांक तीन (२), स्वराज नगर, मुकुंदवाडी (१), श्रेय नगर (१), नारेगाव (१३), एन दोन सिडको (१), जय भवानी नगर (१), न्यू बालाजी नगर (१), खंडोबा मंदिर परिसर, सातारा (१), गणेश कॉलनी (३), बनेवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (१), रोशनगेट (१)

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  
चार कोरोनाबाधितांचा मृत्यू

शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ६४ वर्षीय महिला व ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तसेच कन्नडमधील ५५ वर्षीय महिला व बीड बायपास येथील ७५ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.  
Edit-Pratap Awachar