औरंगाबाद : औरंगाबादेत आज (ता.२२) ९९ रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत ११ हजार ७६५ कोरोनाबाधित आढळले आहेत. बाधितांपैकी ६ हजार ४९७ बरे झाले असून ४०८ जणांचा मृत्यू झाला. आता ४ हजार ८६० जणांवर उपचार सुरु आहेत.
शहरातील बाधित ५६ रुग्ण (कंसात रुग्ण संख्या) :
जवाहर कॉलनी (४), साई नगर, सातारा परिसर (१), मोतीवाला नगर (१), एमजीएम हॉस्टेल परिसर (१), टाऊन सेंटर (१), एन सहा संभाजी कॉलनी (३), इंदिरा नगर, गारखेडा (१), एन सात (१), म्हाडा कॉलनी, पीर बाजार (१), बिस्मिल्ला कॉलनी (५), स्वामी विवेकानंद नगर (१), क्रांती नगर (२), बन्सीलाल नगर (२), न्यू नंदनवन कॉलनी (१), छावणी (१), पद्मपुरा (१), तथागत नगर (१), राम नगर (१), इंदिरा नगर, गारखेडा (४), आंबेडकर नगर (३), ब्रिजवाडी (२), शिवाजी नगर (६), कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव (१), शिवाजी नगर,गारखेडा (१), जवाहर कॉलनी (१), नारेगाव (२), पन्नालाल नगर (१), रोशन गेट (१), अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका (१), हर्सुल (१), भक्तीनगर, पिसादेवी रोड (१), गारखेडा (१), चिकलठाणा (१)
ग्रामीण भागातील बाधित ३६ रुग्ण
औरंगाबाद (१३), पैठण (०५), हनुमान नगर, रांजणगाव (१), चिंचोली लिंबाजी, कन्नड (१), साकळी बु. (१), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (१), श्रीराम नगर, बजाज नगर (२), वडगाव कोल्हाटी (१), खतखेडा, कन्नड (१), रांजणगाव, गंगापूर (१), महेबुबखेडा (३), पंचशील नगर, वैजापूर (५), जीवनगंगा,वैजापूर (१)
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
सिटी एंट्री पॉइंटवरील बाधित
रांजणगाव (५), सिडको महानगर (२)
कोरोनाबाधिताचा मृत्यू
शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील ७८ वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या ४०८ वर गेली आहे.
कोरोना मीटर
(संपादन : प्रताप अवचार)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.