Indigo Flight
Sakal
छत्रपती संभाजीनगर
Indigo Plane Service : बंगळूर, मुंबईची विमाने उद्यापासून आठवडाभर बंद; हैदराबादची दुपारची फेरी १५ ते ३१ पर्यंत स्थागित
Indigo Flight Cancellation : ‘इंडिगो’ची देशभरात विमानसेवा ठप्प झाल्याचा फटका छत्रपती संभाजीनगरला बसला.
छत्रपती संभाजीनगर - ‘इंडिगो’ची देशभरात विमानसेवा ठप्प झाल्याचा फटका छत्रपती संभाजीनगरला बसला असून या कंपनीने मंगळवारपासून (ता. नऊ) १५ डिसेंबरपर्यंत बंगळूरची उड्डाणे रद्द केली आहेत. मुंबईसाठीचे विमानही १५ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.
