

Chh. Sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर : एकाने पेट्रोल पंपासाठी जागा डेव्हलप करून सुरू करण्यासाठी चाळीस लाख रुपये घेतले. जास्त पैशांचा परतावा देण्याचे आमिष त्याने दाखविले. परंतु, दोन महिन्यांत परतीच्या वायद्यानंतरही पैसे परत केले नसल्याचा प्रकार समोर आला.