Chh. Sambhaji Nagar News : शेतकऱ्यांच्या खात्यात दोन कोटी

Karmad News : छत्रपती संभाजीराजे साखर कारखान्याचा शेतकऱ्यांना दुसरा हप्ता; ३५६५ शेतकऱ्यांना प्रतिटन १०० रुपयांचा लाभ
Karmad News
Karmad News Sakal
Updated on

करमाड : छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग समूहाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन कोटी ६४ लाख १४ हजार २६५ रुपये जमा केले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात खात्यावर पैसे जमा झाल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com