

Chhatrapati Sambhajinagar Airport Recruitment
esakal
छत्रपती संभाजीनगर: विमानतळावर खासगी ग्राउंड स्टाफ पदासाठी कंत्राटी भरतीची जाहिरात काढून एनआयए एव्हिएशन सर्व्हिसेस प्रा.लि. या खासगी कंपनीने शहरातील दोन केंद्रांवर रविवारी (ता. नऊ) परीक्षा आयोजित केली होती. पण, प्रत्यक्षात केंद्रावर ना सोयी-सुविधा होत्या, ना परीक्षा घेणारे अधिकारी.