

Investment Fraud
sakal
छत्रपती संभाजीनगर : दुबईत गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देण्याच्या आमिषाने सहा कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी शेख रियाज गुलाम रब्बानी आणि सय्यद अनिस रजवी यांनी सादर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन.एम. जमादार यांनी नामंजूर केला.