

Fake Call Center
sakal
छत्रपती संभाजीनगर ः चिकलठाण्यातील फेक कॉल सेंटर प्रकरणात फसवणूक झालेल्या अमेरिकेच्या नागरिकांसंदर्भातील माहिती महाराष्ट्र पोलिसांना मेलद्वारे प्राप्त झाली आहे. याबाबतचा विस्तृत अहवाल अमेरिकेकडून महाराष्ट्र पोलिसांना लवकरच मिळणार आहे.