Chhatrapati Sambhajinagar MIM Clash Over Candidature
esakal
राज्यातील २९ महापालिकांमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे. यात छत्रपती संभाजनगरचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी एमआयएमनेदेखील उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र, त्यानंतर आता पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. उमेदवारीवरून पक्षातील कार्यकर्त्यांचे दोन गट आमनेसामने आले आहेत. यावेळी त्याच्या शाब्दिक वाद आणि हाणामारी झाली.