Chhatrapati Sambhajinagar Politics
esakal
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीचे वेध लागल्याने राजकारण (Chhatrapati Sambhajinagar Politics) तापायला सुरवात झाली. त्यातच पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या पुत्राचे भावी महापौर म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज समर्थकांनी लावले. त्यामुळे दावेदार आणि इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत.