प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘छत्रपती संभाजीनगर-गुंटूर एक्सप्रेस’ रेल्वे ६५ दिवस रद्द; नगरसोल एक्स्प्रेस विलंबाने धावणार..

Nandgaon Express Running late Reason: छत्रपती संभाजीनगर-गुंटूर एक्सप्रेस ६५ दिवस रद्द, प्रवाशांना होणार त्रास
Train Services Affected: 65-Day Cancellation of Sambhajinagar–Guntur Express

Train Services Affected: 65-Day Cancellation of Sambhajinagar–Guntur Express

sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आणि सुरक्षिततेसाठी छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यान तांत्रिक कामे हाती घेतली आहेत. दरम्यान ‘बीसीएम’ मशीनद्वारे डीप स्क्रीनिंगसाठी रोलिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. या कामामुळे पुढील ६५ दिवस ‘छत्रपती संभाजीनगर-गुंटूर एक्सप्रेस’ अंशत: रद्द राहणार असून, काही गाड्या विलंबाने धावणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com