

Fake IAS Kalpana Bhagwat Case
sakal
छत्रपती संभाजीनगर : जेवढे क्लिष्ट प्रकरण आपण हाताळू तेवढे अधिक पैसे मिळतील या उद्देशातून कल्पना भागवतने प्रियकर अशरफशी जवळीक वाढवल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, कल्पनाची पोलिस कोठडी संपत असल्याने तिला शनिवारी (ता. सहा) न्यायालयात हजर केले जाणार आहे.