Chatrapati Sambhaji Nagar: गॅस तुटवडीवर उपाय; ग्रामीण शिधापत्रिकांवर केरोसिन वितरणाचा निर्णय

Kerosen to Rural Shidha Patrika Holders Amid Gas Shortage: राज्यातील ग्रामीण भागातील शिधापत्रिका धारकांना LPG गॅस तुटवडीच्या पार्श्वभूमीवर केरोसिन देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्टेट नोडल ऑफिसर चंद्रकांत डांगे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून शिधापत्रिका धारकांची संख्या, कोटा व वितरण यंत्रणा याबाबत माहिती घेतली. प्राथमिक टप्प्यात पीएचएस आणि अंत्योदय शिधापत्रिका धारकांना केरोसिन पुरवठा केला जाईल.
Chatrapati Sambhaji Nagar

Chatrapati Sambhaji Nagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: व्यावसायिक, घरगुती गॅसचा तुटवडा भासत असल्याने राज्यभरात उद्‍भ‍वलेल्या परिस्थितीवर आता केंद्र आणि राज्य सरकारने तोडगा काढला. ग्रामीण भागात शिधापत्रिकेवर ‘केरोसिन’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com