Chhatrapati Sambhajinagar : 'सॉरी, माझ्यामुळे त्रास झाला, घरच्यांची काळजी घ्या', चिठ्ठी लिहून माजी नगरसेवकाच्या मुलानं संपवलं आयुष्य

Chhatrapati Sambhajinagar : उस्मानपुरा भागात असलेल्या एकदंत अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आलीय. माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सॉरी असं सुसाइड नोटमध्ये लिहिलंय.
‘Sorry, Take Care of Family’ – Ex-Corporator’s Son Leaves Note Before Death
‘Sorry, Take Care of Family’ – Ex-Corporator’s Son Leaves Note Before DeathEsakal
Updated on

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका माजी नगरसेवकाच्या २७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. उस्मानपुरा भागात असलेल्या एकदंत अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आलीय. माझ्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल सॉरी असं सुसाइड नोटमध्ये लिहिलंय. दीपेश तनवाणी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com