Chhatrapati Sambhajinagar: आता दुचाकींना दोनशेचेच इंधन; पंपांवर रांगा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Fuel Limit Imposed for Vehicles: सर्वांना इंधन मिळावे आणि तणाव कमी व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून अत्यावश्यक सेवांसाठी राखीव साठा ठेवण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर रांगा लागत आहेत. दरम्यान, सर्वांनाच इंधन मिळावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने दुचाकीला २०० रुपये आणि तीनचाकी, चारचाकी आणि इतर वाहनाला दोन हजार रुपयांचे पेट्रोल, डिझेल देण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com