Chhatrapati Sambhajinagar: गॅस एजन्सीचे बुकिंग अधिकार बंद; काळाबाजार रोखण्यासाठी आता कंपनी पोर्टलवरच नोंदणी

LPG Shortage Creates Chaos for Consumers: गॅस सिलिंडर टंचाई, LPG बुकिंग नियम आणि ऑनलाइन बुकिंग प्रणालीतील बदलांमुळे नागरिकांना अडचणी वाढल्या आहेत.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांनी बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. आता गॅस एजन्सीचे बुकिंगचे अधिकार मर्यादित करण्यात आले असून, ग्राहकांना केवळ ऑनलाइन किंवा कंपनीच्या अधिकृत पोर्टलवरूनच बुकिंग करावे लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com