Gold And Silver Price
sakal
छत्रपती संभाजीनगर
Gold And Silver Price: सोने-चांदीतील गुंतवणुकीला झळाळी; आठ दिवसांत सोने ५ हजार, चांदी २० हजारांनी महाग
Gold Prices Rise Sharply After Diwali: छत्रपती संभाजीनगरमध्ये सोने-चांदीच्या दरांत मोठी वाढ; आठ दिवसांत चांदीत २० हजारांची उसळी. लग्नसराईत खरेदी वाढली. दिवाळीनंतर घसरलेले दर पुन्हा वाढू लागल्याने सराफा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीनंतर सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. मागील आठ दिवसांत चांदीचे दर २० हजार रुपयांनी वाढले. त्याचबरोबर सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली.

