Imran Syed Firing Video : छत्रपती संभाजीनगरात दहशत! शिव्या देत हवेत गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड इम्रान सय्यदचा व्हिडिओ व्हायरल, पाहा काय करतोय?

Viral Video of Gun Firing Creates Panic in Pathri : पाथ्री येथील इम्रान सय्यदचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे.
Imran Syed firing video Pathri

Imran Syed firing video Pathri

esakal

Updated on

फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) : पाथ्री येथील इम्रान सय्यद पाथ्रीकर याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला (Imran Syed Pathri Viral Gun Firing Video) असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती हवेत गोळीबार करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com