विद्यार्थ्यांच्या जेवणात किडे, अळ्या; शासकीय वसतिगृहातील धक्कादायक प्रकार, तक्रार केल्यास काढून टाकण्याच्या धमक्या!

insects found in food at Government Hostel: शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण, तक्रारींवर धमक्या
Hygiene Lapse at Govt Hostel as Students Find Insects in Meals

Hygiene Lapse at Govt Hostel as Students Find Insects in Meals

Sakal

Updated on

कळमनुरी: येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून, या जेवणामध्ये किडे व अळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी कुठल्याही मूलभूत सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत.. मात्र, याबाबत तक्रार केल्यास वसतिगृहामधून काढून टाकण्याच्या धमक्या विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com