Jalna Wedding Viral Video : काय सांगता! फक्त 'बूट' लपवला म्हणून नवरदेव भडकला? जालन्यातील अंबडमध्ये लग्नाचे रूपांतर तुफान हाणामारीत, वऱ्हाड्यांनी नक्की काय केलं?

What Triggered the Wedding Fight in Jalna? : जालन्यात अंबड येथे लग्नात बूट लपवण्याच्या विधीवरून वाद होऊन तुफान हाणामारी झाली. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Jalna wedding fight viral video

Jalna wedding fight viral video

esakal

Updated on

जालना : लग्नसमारंभात आनंद, उत्साह आणि विनोदाची रेलचेल असते. मात्र, जालन्यातील अंबड तालुक्यात घडलेल्या एका घटनेने (Ambad Viral Video) या आनंदावर पाणी फिरवले आहे. पारंपरिकरित्या मजेशीर समजला जाणारा 'बूट लपवण्याचा' विधी यावेळी चांगलाच वादग्रस्त ठरला आणि त्यातून नवरदेव व नवरीकडील मंडळींमध्ये तुफान हाणामारी झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com