Chh. Sambhajinagar: अतिवृष्टीने नाडले... व्यवस्थेने लाथाडले; बनावट खताची तक्रार घेऊन वृद्ध शेतकरी फिरतोय दारोदार, कोणी दखल घेईना
Fake Urea Fertilizer Issue: बनावट युरिया खत मिळाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. युरिया पाण्यात भिजत ठेवला परंतु तो विरघळला नाही, अखेर कन्नड तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे धाव घेऊनही कुणीही दखल घेतली नाही.
छत्रपती संभाजीनगर : बनावट युरिया खत मिळाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. युरिया पाण्यात भिजत ठेवला परंतु तो विरघळला नाही, अखेर कन्नड तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे धाव घेऊनही कुणीही दखल घेतली नाही.