Fake IAS Kalpana Case: ‘इमोशनल ब्लॅकमेल’मध्ये कल्पना माहीर! आणखी एक कारनामा, खासदारांसह शहरातील अनेकांना गंडा
Arrest of Kalpana Bhagwat and Emerging Details: मागील सहा महिन्यांपासून आयएएसच्या नावाखाली हॉटेलमध्ये मुक्काम ठोकणाऱ्या कल्पना भागवत हिला अटक करण्यात आल्यापासून तिचे रोज नवनवे कारनामे उघडकीस येत आहेत.
छत्रपती संभाजीनगर/हिंगोली : मागील सहा महिन्यांपासून आयएएसच्या नावाखाली हॉटेलमध्ये मुक्काम ठोकणाऱ्या कल्पना भागवत हिला अटक करण्यात आल्यापासून तिचे रोज नवनवे कारनामे उघडकीस येत आहेत.