Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना ‘लखपती’ करणार; मुख्यमंत्री फडणवीस, खुलताबाद येथे भाजपतर्फे प्रचार सभा
CM Devendra Fadnavis: राज्यात सुरू असलेली ‘लाडकी बहीण’ योजना बंद तर होणार नाहीच; या बहिणींना रोजगाराभिमुख बनवून ‘लखपती दीदी’ बनविणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खुलताबाद येथे केले.
खुलताबाद : राज्यात सुरू असलेली ‘लाडकी बहीण’ योजना बंद तर होणार नाहीच; या बहिणींना रोजगाराभिमुख बनवून ‘लखपती दीदी’ बनविणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. २५) खुलताबाद येथे केले.