Ladki Bahin Yojana
sakal
छत्रपती संभाजीनगर
Ladki Bahin Yojana: महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करावी : इम्तियाज जलील
Imtiaz Jaleel: लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केली. विधवा व अविवाहित महिलांसाठी सोय आवश्यक.
छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेत सुधारणा करण्याची मागणी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

