Leopard Attack : पळसखेडा येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना
Chh Sambhajinagar News : कन्नड तालुक्यातील पळसखेडा येथे बिबट्याने हल्ला करत एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला जागीत ठार केल्याची घटना बुधवारी (ता.२ ०) ला सकाळी उघडकीस आली. सुभाष लक्ष्मण काकडे (६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
कन्नड : तालुक्यातील पळसखेडा येथे बिबट्याने हल्ला करत एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला जागीत ठार केल्याची घटना बुधवारी (ता.२ ०) ला सकाळी उघडकीस आली. सुभाष लक्ष्मण काकडे (६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.