Elderly Couple love Story: वृद्धाश्रमात फुलतेय परिपक्व नात्याची प्रेमकहाणी; पतीच्या अतीव ‘स्नेहा’ची आजारी पत्नीला मिळतेय ‘सावली’सारखी साथ!

Elderly couple love story in old age home: वृद्धाश्रमातील प्रेमकहाणी: आजोबांच्या स्नेहाने आजीला मिळतेय नवसंजीवनी
Mature Love Story from Old Age Home Shows True Meaning of Companionship

Mature Love Story from Old Age Home Shows True Meaning of Companionship

Sakal

Updated on

-दिव्या तौर

छत्रपती संभाजीनगर: ‘ब्रेकअप’ हा परवलीचा शब्द बनलेल्या आजच्या तरुणाईच्या जगात एका परिपक्व नात्याची प्रेमकहाणी चक्क एका वृद्धाश्रमात फुलतेय! तिथंच आयुष्याची संध्याकाळ सहचारिणीसोबत व्यतीत करताना पतीच्या अतीव स्नेहाची पत्नीला सावलीसारखी साथ मिळत आहे. सकाळी चहाच्या कपापासून ते शृंगार अन् औषधोपचाराची काळजी घेणारे हे प्रेम आताही बहरतंय. स्वतःचा आजार विसरून पत्नीच्या वेदनांवर फुंकर घालणारे आजोबा म्हणजे आजच्या तरुणाईसाठी जणू आदर्शच!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com