Romance Gone Wrong: Police Alerted After Love Dispute Drama
sakal
छत्रपती संभाजीनगर
Beed News: प्रेमासाठी काही सुध्दा! 'तरुणाच्या घरात घुसून तरुणीचा गोंधळ'; प्रेमसंबंधावरून घडला प्रकार..
family Tension After Relationship fallout: प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणीचा गोंधळ; पोलिसांत तक्रार दाखल
बीड : केज तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंध तुटल्यानंतर एका तरुणीने मित्राच्या घरात घुसून गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीविरोधात युसूफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

