Maharashtra CET Percentile Scam : महाराष्ट्रात CET पर्सेंटाइल वाढवून देण्याचा घोटाळा?; चौकशी होण्याची शक्यता

CET Percentile Fraud : महाराष्ट्रात MHT CET पर्सेंटाइल वाढवून दिल्याच्या कथित घोटाळ्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता.
Maharashtra CET Percentile Scam

Maharashtra CET Percentile Scam

esakal

Updated on

MHT CET Investigation : राज्यातील CET प्रवेश प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. संभाजीनगरमधील एका खासगी क्लासच्या चालकाचा आणि विद्यार्थ्याच्या पालकाचा असल्याचा दावा करण्यात येत असलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये CET परीक्षेतील पर्सेंटाइल वाढवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com