Chhatrapari Sambhajinagar: भावी शिक्षकांसाठी गुड न्यूज!; पवित्र पोर्टलवरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला सुरवात

Maharashtra Teacher Recruitment Process Begins on Pavitra Portal: राज्यातील भावी शिक्षकांसाठी खुशखबर; पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची पदे भरली जाणार.
Chhatrapari Sambhajinagar

Chhatrapari Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: राज्यात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो युवक-युवतींसाठी दिलासादायक निर्णय शासनाने घेतला. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू होत असून राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शैक्षणिक संस्थांना ३१ मेपर्यंत भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या भावी शिक्षकांना आता नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com