Beed Crime: मेहंदी ऐवजी रक्ताने माखले हात, लग्नाच्या आदल्या रात्री अतिकने मित्राला ठेचलं, बीडला हादरवणारी घटना!

Beed Crime News friend kills friend: मित्राच्या हत्येचा २४ तासांत उलगडा; पैशांच्या वादातून नवरदेवानेच केली हत्या
Beed Murder Case: Friendship Ends in Bloodshed Over Money Row

Beed Murder Case: Friendship Ends in Bloodshed Over Money Row

Sakal

Updated on

बीड: डोंगरदेवी शिवारात (ता. पाटोदा) सोमवारी (ता. दोन) घडलेलेल्या चांद ऊर्फ गुड्डू तांबोळी (वय ३०) या रंगकाम करणाऱ्याच्या हत्या प्रकरणाचा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांत छडा लावला. चांदचा जीवलग मित्र आणि सोमवारीच लग्न असलेला ‘नवरदेव’ अतिक तांबोळी याने पैशांच्या वादातून ही हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याला काल मध्यरात्री बीडमधून अटक करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com