Chhatrapati Sambhajinagar: एसटीचे भाडे वाढले हो..! ; सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री

Summer Rush Behind the Decision: उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने १५ एप्रिल ते १५ जूनदरम्यान साध्या आणि जलद बससेवांच्या भाड्यात १०% वाढ केली आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: उन्हाळी सुट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या निर्णयानुसार, १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत साध्या आणि जलद बससेवांवर सुमारे १० टक्के भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com