

NEET PG 2025 Admissions
sakal
छत्रपती संभाजीनगर : एमडी, एमएस, डीएनबी या अभ्यासक्रमांसाठी सुरू असलेल्या नीट पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) मेडिकल काउन्सेलिंग-२०२५ मध्ये केंद्रीय कोट्याच्या पहिली फेरीनंतर राज्य कोट्याची फेरी पार पडली. या फेरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) ४५ प्रवेश निश्चित झाले.