

Pharmacy
sakal
छत्रपती संभाजीनगर : राज्यात गेल्या तीन वर्षांत फार्मसी महाविद्यालयांचे पेव फुटल्याने फार्मसी कॉलेजची आणि जागांची संख्या झपाट्याने वाढली; परंतु विद्यार्थ्यांचा ओढा मात्र सतत कमी होत चालल्याने अनेक महाविद्यालयांत रिक्त जागांमुळे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.