

Chhatrapati Sambhajinagar fuel crisis
esakal
फुलंब्री: गेल्या आठ दिवसांत सीएनजी, पेट्रोल व डिझेलच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनधारक शेतकरी आणि वाहतूक व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. वाढत्या इंधन दरांमुळे महागाईचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.