FDA Raid on Dairy : FDA चा मोठा दणका! 1 लाख 32 हजारांचे दूध जागेवरच नष्ट; दुधात मिसळली जात होती हानिकारक पावडर, मराठवाड्यासह गुजरातला केला जात होता पुरवठा

FDA raid on milk collection center in phulambri : फुलंब्रीतील सिद्धेश्वर दूध संकलन केंद्रावर एफडीए आणि पोलिसांनी छापा टाकून ३५०० लिटर भेसळयुक्त दूध व ५०० किलो व्हे पावडर जप्त केली. चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar

Food safety raid in Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

फुलंब्री (छत्रपती संभाजीनगर) : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कारवाईत येथील दूध व्यवसायातील धक्कादायक प्रकार उघडकीस (phulambri milk adulteration case 2026) आला. शहरातील ‘सिद्धेश्वर’ (सिद्धेश्वराय) दूध संकलन केंद्रावर एफडीए आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ३,५०० लिटर भेसळयुक्त दूध आणि सुमारे ५०० किलो व्हे परमिएट/गोवर्धन दूध पावडर जप्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

Artificial Buffalo Milk Case Couple Arrested in Karad Following Food and Drug Administration Action
FDA and Rural Police Crack Down on Chemical Milk Production Unit in Phaltan
FDA raid rumour in Satara
What happened in the Sinnar FDA raid?
Marathi News Esakal
www.esakal.com